शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाचशे तलाठ्यांचे असहकार आंदोलन, अतिरिक्त कार्यभार सोपविणार तहसीलदारांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:57 IST

धामनगाव रेल्वे : आपल्या विविध मागणीसाठी जिल्ह्यायातील ५५० तलाठी व ३५ मंडळधिकारी यांनी मागील पंधरा दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारले आहे.

धामनगाव रेल्वे : आपल्या विविध मागणीसाठी जिल्ह्यायातील ५५० तलाठी व ३५ मंडळधिकारी यांनी मागील पंधरा दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील सर्व महसूल कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान सोमवारी आपल्या कार्यालयाच्या चाव्या तालुका प्रशासनाकडे जमा करण्यात येणार आहे.राज्य शासन केवळ आश्वासन देऊन मागण्या पूर्ण करीत नसल्याने पदाधिकारी व तलाठी संघटनेचे जिल्हा व तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यात शासनाविरोधात असंतोष निर्माण होत आहे. आपल्या मागण्या पूर्ण कराव्या टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले. उपविभाग स्तरावरील पदाधिकारी यांनी प्रथम उपजिल्हाधिकारी याना निवेदन देऊन असहकार आंदोलनाला सुरुवात केली. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात दुस-या टप्प्यात काळ्या फीत लाऊन मंडळ अधिकारी व तलाठयांनी तहसील समोर ठिय्या आंदोलन केले.सोमवारी तलाठी व मंडळ अधिकारी आपल्याकडे असलेला अतिरिक्त प्रभार तहसीलदार यांचेकडे सोपविणार आहेत. तसेच बुधवार पासून खाजगी लॅपटॉप प्रिंटर वरील कामकाज बंद, करणार असल्याची माहिती तलाठी संघटॅनेचे गोपाल नागरीकर यांनी दिली तर शासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांचा अधिक अंत पाहू नये, अशी परखड प्रतिक्रिया मंडळ अधिकारी संघटनेचे एस एस लंगडे यांनी दिली.

टॅग्स :agitationआंदोलन