शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

शहरातील ७३ बेघरांना ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

जिल्ह्यात संचारबंदीनंतर आता लॉकडाऊनमुळे बाहेरगावाच्या, बेघर असलेल्यांना कुठेच आश्रय नाही तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशांना मूळ गावी जाता येत नाही. अशा उघड्यावरील बेघरांना कोरोना लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील चमूने शोधून आधारमध्ये आणले.

ठळक मुद्देमहापालिकेचा पुढाकार : जीवनावश्यक वस्तू, कपड्यांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : शहरातील ७३ बेघरांना महापालिका प्रशासनाने ‘आधार’ दिला. कोरोना विषाणूचे संकट पाहता, गत आठ दिवसांपासून बेघरांचा शोध घेत त्यांना बडनेरा येथील राष्ट्रीय नागरी उपजिविका अंतर्गत आधार शहरी केंद्रात आश्रय देण्यात येत आहे.जिल्ह्यात संचारबंदीनंतर आता लॉकडाऊनमुळे बाहेरगावाच्या, बेघर असलेल्यांना कुठेच आश्रय नाही तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशांना मूळ गावी जाता येत नाही. अशा उघड्यावरील बेघरांना कोरोना लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील चमूने शोधून आधारमध्ये आणले. आठ दिवसांत ४० बेघरांना आश्रय देण्यात आला आहे. बेघरांच्या सहकार्यासाठी चार सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. महापालिकेने थर्मल तपासणी, हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.अकोला येथे १२ जणांना पाठविलेलॉकडाऊनमुळे अमरावतीत अडकलेल्या अकोला येथील १२ जणांना महापालिका प्रशासनाने अ‍ॅम्ब्यूलन्सद्वारे बुधवारी त्यांच्या मूळ गावी पोहचविले. या केंद्रात ३२ बेघर नागरिक पूर्वीचे आहेत. वाशिम, नागपूर, वर्धा येथील काही नागरिक संचारबंदीच्या काळात आणले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMuncipal Corporationनगर पालिका