सुपारी किलर आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ मे पर्यंत वाढ

By Admin | Updated: May 12, 2014 23:03 IST2014-05-12T23:03:36+5:302014-05-12T23:03:36+5:30

बहुचर्चित नितीन हिंगासपुरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींची पोलीस कोठडी १४ मे पर्यंत वाढवून मिळाली आहे.

Supari killer increase in police custody of accused accused till 14th May | सुपारी किलर आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ मे पर्यंत वाढ

सुपारी किलर आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ मे पर्यंत वाढ

बडनेरा : बहुचर्चितनितीनहिंगासपुरेहत्याप्रकरणातीलतीनआरोपींचीपोलीसकोठडी१४मेपर्यंतवाढवूनमिळालीआहे. याप्रकरणातीलआरोपीमेघाचामामासूरजगुल्हानेयालान्यायालयीनकोठडीसुनावण्यातआलीआहे.

स्थानिक

नंदनवनकॉलनीयेथीलनितीनहिंगासपुरेयाचीहत्याकरुनत्याचामृतदेहकोंडेश्‍वरमार्गावरीलजंगलातफेकूनदिलाहोता. याप्रकरणाचातपासलावण्यातपोलिसांनाअल्पावधीतयशमिळाले. पोलिसांनीयाप्रकरणीनितीनचीचुलतवहिनीमेघाहिलाअटककेल्यानंतरतिनेपोलिसांनाहकीकतसांगितली. तिनेपोलिसांनादिलेल्याबयाणानुसार, नितीनब्लॅकमेलकरीतअसल्यानेत्याचाबंदोबस्तकरण्यासाठीकारंजालाडयेथीलमामासूरजगुल्हानेलासांगितले. मामाच्यामदतीनेसुपारीकिलरसमीरउर्फअब्दुलगनी, आनंदगायकवाडगजाननभोंगळेयातिघांना४३हजाररुपयेदिले. ठरल्यानुसारनितीनलाचुलतवहिनीमेघानेघरीबोलाविलेत्याचागेमकेला. मृतदेहाचीविल्हेवाटलावण्यासाठीम्हणूनमृतदेहकोंडेश्‍वरपरिसरातीलजंगलातफेकूनदेण्यातआला.

याप्रकरणी

पोलिसांनीमेघासहपाचआरोपींनाअटककेली. त्यातीलसमीरऊर्फअब्दुलगनी, आनंदगायकवाड, गजाननभोंगळेसूरजगुल्हानेयाचौघांना१२मेपर्यंतपोलीसकोठडीसुनावण्यातआलीहोती. सोमवारीपोलीसकोठडीसंपुष्टातआल्यानेचारहीआरोपींनान्यायालयासमोरहजरकरण्यातआले. न्यायालयानेसूरजलान्यायालयीनतरउर्वरीततीनआरोपींना१४मेपर्यंतपोलीसकोठडीसुनावलीआहे. शनिवारीमृतनितीनचीवहिनीमेघाहिचीन्यायालयीनकोठडीतरवानगीकरण्यातआलीहोती.

Web Title: Supari killer increase in police custody of accused accused till 14th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.