अशीही धडपड...
By Admin | Updated: December 25, 2016 00:12 IST2016-12-25T00:12:49+5:302016-12-25T00:12:49+5:30
बड्या साहेबांच्या सेवेत हयात घालविलेल्या या निवृत्त चपराशी आजोबांची नातवाला शिक्षण देण्याची ही धडपड.

अशीही धडपड...
अशीही धडपड... बड्या साहेबांच्या सेवेत हयात घालविलेल्या या निवृत्त चपराशी आजोबांची नातवाला शिक्षण देण्याची ही धडपड. अमरावतीत आॅटोरीक्षाचालकाला भाडे देणे परवडणारे नसल्याने या आजोबांनी त्यांच्या 'चलती का नाम सायकल'वर गोणपाटाची मऊशार गादी तयार केली. पहिलीत शिकणाऱ्या त्यांच्या नातवाला ते रोज थाटात या गादीवर बसवून शाळेत पोहोचवितात. 'शिक्षण वाघिणीचे दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरला' याची प्रचिती आलेल्या या आजोबांना हजार समस्यांवर मात करून नातवाला शिकवायचे आहे...