यशोभरारी...
By Admin | Updated: June 9, 2015 00:26 IST2015-06-09T00:26:20+5:302015-06-09T00:26:20+5:30
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल राज्यातील सर्व विभागीय शिक्षण मंडळांच्या तुलनेत शेवटून दुसऱ्या

यशोभरारी...
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल राज्यातील सर्व विभागीय शिक्षण मंडळांच्या तुलनेत शेवटून दुसऱ्या स्थानी असला तरी अमरावती शहरातील विद्यार्थ्यांनी यावर्षी भरगच्च गुण प्राप्त केले आहेत. चिकाटीने साधना करुन ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या शहरातील अरुणोदय इंग्लिश स्कुलच्या मुलामुलींनी निकाल घोषित होताच असा जल्लोष केला. शहरभरातील सर्वच शाळांमध्ये निकालाच्या दिवशी यशस्वितेचा जणू सोहळाच साजरा होत होता. (छाया - रोहित निकोरे)