शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

विद्यार्थ्यांना पोलीसदादांकडून माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

विद्यार्थ्यांनीही कुतूहल होऊन पोलीसदादांचा कामकाजाची माहिती उत्सुक्तेने जाणून घेतली. सदर ‘रेझिंग डे’चे उद्घाटन ठोसरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व बालगुन्हेगाराचे होणारे दृष्परिणाम, बालगुन्हेगांरापासून बालकांचे संरक्षण, सुरक्षितता व त्यापासून घ्यावयाची दक्षताबाबतसुद्धा त्यांनी माहिती दिली. वाहतुकींच्या नियमासंदर्भात पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देनागपुरीगेट ठाण्यात रेझिंग डे सप्ताह : शस्त्रेही दाखविली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेझींग डे सप्ताह २ ते ६ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त नागपुरीगेट ठाण्यात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शस्त्रांची तसेच दैनंदिन कामकाजाची माहिती ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी दिली.विद्यार्थ्यांनीही कुतूहल होऊन पोलीसदादांचा कामकाजाची माहिती उत्सुक्तेने जाणून घेतली. सदर ‘रेझिंग डे’चे उद्घाटन ठोसरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व बालगुन्हेगाराचे होणारे दृष्परिणाम, बालगुन्हेगांरापासून बालकांचे संरक्षण, सुरक्षितता व त्यापासून घ्यावयाची दक्षताबाबतसुद्धा त्यांनी माहिती दिली. वाहतुकींच्या नियमासंदर्भात पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला दंत चिकित्सक सैयद अबरार, मुख्यध्यापक प्रकाश मेश्राम, मंगला व्यास, अनिता भांगे, राजेश्री कुलकर्णी, निखत परवीन उपस्थित होते. यावेळी १५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना पोलिसांचे दैनंदिन कामकाज, गुन्हेसंदर्भातील रिपोर्ट ते वैद्यकीत तपासणीची माहिती देण्यात आली. कॅम्प्युटर, ऑनलाईन प्रणाली, बिनतारी संच, वॉकीटॉकी, आधुनिक मालखाना, लॉकअप गार्ड, आदींची माहिती देण्यात आली. यावेळी पीआय संजय जव्हेरी, एपीआय राहुल जाधव, पीएसआय प्रशांत लभाने, पुरुषोत्तम ठाकरे, विलास पोवळेकर, चंद्रकांत बोके, विजय राठोड, विनोद इंगळे, रामेश्वर टाकळे, योगेश गावंडे, विक्रम देशमुख, मोहन तायवाडे, आबीद शेख, दामोधर मिलके, दिप्ती ठाकूर, हर्षाली वानखडे, निशा चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसStudentविद्यार्थी