दमदार सुरूवात...
By Admin | Updated: January 17, 2017 00:05 IST2017-01-17T00:05:29+5:302017-01-17T00:05:29+5:30
राज्यमंत्री असलेले पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी.गुप्ता यांच्याकडे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

दमदार सुरूवात...
दमदार सुरूवात... राज्यमंत्री असलेले पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी.गुप्ता यांच्याकडे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत ना.प्रवीण पोटे, ना.पांडुरंग फुंडकर, खा.आनंदराव अडसूळ, आ.रवी राणा, आ.सुनील देशमुख हेउपस्थित होते.