लोकमत जलमित्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद... :
By Admin | Updated: May 18, 2016 00:11 IST2016-05-18T00:11:41+5:302016-05-18T00:11:41+5:30
लोकमतद्वारे शहरात राबविल्या जाणाऱ्या जलमित्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभ आहे.

लोकमत जलमित्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद... :
लोकमत जलमित्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद... : लोकमतद्वारे शहरात राबविल्या जाणाऱ्या जलमित्र अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभ आहे. ‘गळके नळ स्टॉप, नो मोअर शॉवर, ‘एसी’ भी क्या बात है, गाड्यांचं ड्रायक्लिनिंग’, असे स्लोगन्स असलेली पत्रके हाहॉटेल्समध्ये लावण्यात आली आहेत. शिवाय पाणी बचतीचा संदेश देणारे बोर्डही ठेवण्यात आले आहेत. यामुळे पाणी वाचविण्याबाबत जनजागृती होत आहे.