रक्तदान शिबिराला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST2021-07-04T04:10:09+5:302021-07-04T04:10:09+5:30

शनिवारी झालेल्या शिबिरात ए पॉझिटिव्ह - वैभव गाढवे, प्रसाद पिल्हारे, गोपाल मापारी, सिद्धार्थ दामोधर, वैभव गावडे, आकाश डोईफोडे, नितीन ...

Spontaneous response to blood donation camp on the second day as well | रक्तदान शिबिराला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिराला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

शनिवारी झालेल्या शिबिरात

ए पॉझिटिव्ह - वैभव गाढवे, प्रसाद पिल्हारे, गोपाल मापारी, सिद्धार्थ दामोधर, वैभव गावडे, आकाश डोईफोडे, नितीन पुसले, विजय कडू, एकनाथ काटसर्पे, आकाश लांजेवार, शिवानी तांबी, धीरेंद्र भगत

बी पॉझिटिव्ह

विश्वजित ढवळे, राजेश इंगळे, भूषण घारपुरे, धीरज उतागडे, शेख अ. जावेद, प्रतीक लांडे, राहुल नाचनकर, तुषार चंदर, स्वप्निल शिरसाट, दनिश पठाण, प्रियंका तायडे, श्रृती नन्नावरे

ओ पॉझिटिव्ह

सुनील बाभूळकर, राजेश तोटे, वैभव कोकाटे, मंगेश कवाडेती, आशिष खांडेकर, शेख सलीम, तेजस थोरात, अब्दूल वसिब, रोशन हडाळी, महेश सवाई, राहुल लोखंडे, स्वप्निल वाघमारे, कश्यप जोशी, धम्मप्रकाश मोहोड, साहेबराव गवई, लक्ष्मी वाघमारे, रितेश पवार, गौरव तिडके,

एबी पॉझिटिव्ह

सचिव जानोळे, जावेद अली,

.

--

आज येथे शिबिर

आयएमए हॉल, कॅम्प रोड अमरावती. वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ वाजता

गिरीधरलालजी पसारी धर्मशाळा, धामणगाव रेल्वे. वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ वाजता.

Web Title: Spontaneous response to blood donation camp on the second day as well