स्मृती अब्दुल कलामांच्या...
By Admin | Updated: July 28, 2015 00:46 IST2015-07-28T00:46:51+5:302015-07-28T00:46:51+5:30
पी. आर. पोटे पाटील ग्रुप आॅफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित ‘टेकलॉन्स २०११’ या विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमात देशाचे...

स्मृती अब्दुल कलामांच्या...
पी. आर. पोटे पाटील ग्रुप आॅफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित ‘टेकलॉन्स २०११’ या विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमात देशाचे तत्कालिन राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अमरावतीत आले होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन निर्माणाधीन अभियंत्यांमध्ये आगळी चेतना जागवून गेले. कलाम यांच्या त्या स्मृती जागविणारे हे छायाचित्र.