शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

परतवाड्यात निघाली शांतता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

शांतता रॅलीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे, अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, राजेंद्र पाटील, सदानंद वानखडे व राऊत यांच्यासह परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा या तिन्ही ठाण्यांचे पोलीस अधिकारी, सर्व कर्मचारी सहभागी झाले.

ठळक मुद्देशहर शांत : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सोमवारी शांतता रॅली काढण्यात आली. शहरात सर्वत्र शांतता असून, परिस्थिती सर्वसामान्य असल्याचा निर्वाळा या शांतता रॅलीने शहरवासीयांना दिला.शांतता रॅलीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे, अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, राजेंद्र पाटील, सदानंद वानखडे व राऊत यांच्यासह परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा या तिन्ही ठाण्यांचे पोलीस अधिकारी, सर्व कर्मचारी सहभागी झाले. त्यांच्यासोबतच शांतता समितीचे सदस्य, रोटरी क्लब व जेसीआयचे पदाधिकारी, नगर परिषद विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस. गौर, विद्यार्थी, शिक्षक, महाराष्टÑ उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक वृंद, माजी नगराध्यक्ष रफीक सेठ, डॉ. नितीन मानकर, मुन्ना जोशी, बंटी केजडीवाल, लोहिया, मनोज नंदवंशी, नगर परिषद उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक आणि डॉक्टर मंडळींनी या शांतता रॅलीत आपला सहभाग नोंदविला.रॅलीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची सभा पार पडली. यात शहरात घडलेली घटना, उडालेल्या अफवा यावर प्रकाश टाकीत शहरात शांतता व कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांनी शहरवासीयांसह उपस्थितांना ग्वाही दिली. आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा कानी पडल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे त्यांनी सूचित केले.

टॅग्स :Socialसामाजिक