वरुड : वरुडनगरपरिषदेतनगराध्यक्षपदासाठीमोर्चेबांधणीलासुरुवातझालीआहे. पुढीलनगराध्यक्षपदहेअनुसूचितजातीच्यासदस्यासाठीआरक्षितआहे. याप्रवर्गातीलसदस्यकेवळविदर्भजनसंग्रामसंघटनेकडेअसल्यानेवरुडनगरपरिषदेतसत्तांतराचेसंकेतप्राप्तझालेआहे. सन
२0११मध्येझालेल्यासार्वत्रिकनिवडणुकीतशिवसेना-राष्ट्रवादीसत्तेवरआली. नगराध्यक्षपदीशिवसेनेच्याहेमलताकुबडेतरउपाध्यक्षपदीराष्ट्रवादीच्याकैसरजहॉअन्सारखाविराजमानआहेत. नगरपरिषदेमध्येसध्याशिवसेना७, राष्ट्रवादीकाँग्रेस५, काँग्रेस२, जनसंग्राम५, वरुडविकासआघाडी३आणिएकअपक्षअसेपक्षीयबलाबलआहे. नगराध्यक्षपदाचाअडीचवर्षांचाकार्यकाळपूर्णझालाआहे. पुढीलनगराध्यक्षपदहेअनुसूचितजातीकरिताआरक्षितराहणारआहे. सन
२0११च्यावरुडनगरपरिषेदेच्यासार्वत्रिकनिवडणुकीतशिवसेनेचेतत्कालीनउपजिल्हाप्रमुखराजूकाळेयांच्यानेतृत्वातशिवसेनेला८जागामिळाल्याहोत्या. राष्ट्रवादीकॉग्रेसचेनेतेहर्षवर्धनदेशमुखयांच्यानेतृत्त्वातपाचजागातरकॉग्रेसलानरेशचंद्रठाकरेयांच्यानेतृत्वातदोनजागामिळविताआल्या. आ. अनिलबोंडेयांच्याविदर्भजनसंग्रामसंघटनेनेपहिल्यांदाचयानिवडणुकीतउडीघेऊनपाचउमेदवारांनाविजयीकेले. वरुडविकासआघाडीचेसंस्थापकअध्यक्षउमेशयावलकरयांनीस्वबळावरनिवडणूकलढवूनआपलेउमेदवाररिंगणातउतरविलेहोते. तेस्वत: पराभूतझालेअसलेतरीदोनजागांवरत्यांचेउमेदवारविजयीझालेआहेत. अपक्षउमेदवारामध्येचंदूऊर्फप्रमोदकडूयांनीयानिवडणुकीतबाजीमारली.
Web Title: The sign of the governor of the Varud Municipal Council
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.