लाजिरवाणे वास्तव :
By Admin | Updated: May 28, 2017 00:12 IST2017-05-28T00:12:06+5:302017-05-28T00:12:06+5:30
हे छायाचित्र आहे अमरावतीच्या बाजार समितीच्या यार्डातील. तूर खरेदीच्या नावाने शासनाने शेतकऱ्यांची सातत्याने चेष्ठा केल्यानंतर शनिवारी बरसलेल्या अकाली पावसात शेतकऱ्यांची तूर भिजली.

लाजिरवाणे वास्तव :
लाजिरवाणे वास्तव : हे छायाचित्र आहे अमरावतीच्या बाजार समितीच्या यार्डातील. तूर खरेदीच्या नावाने शासनाने शेतकऱ्यांची सातत्याने चेष्ठा केल्यानंतर शनिवारी बरसलेल्या अकाली पावसात शेतकऱ्यांची तूर भिजली. मूठभर तूरही वाया जावू नये यासाठी शेतकरी पावसात वाहून जाणारी तूर चाळणीतून गाळून घेत होते. हा देश शेतकऱ्यांचाच ना, असा प्रश्न हे संवेदनशील छायाचित्र बघितल्यानंतर मनाला स्पर्शून जाते.