शेंदूरजनाघाट येथे शिवसंपर्क अभियान बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:54+5:302021-07-27T04:12:54+5:30

जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, उपजिल्हाप्रमुख योगेश घारड, तालुकाप्रमुख विजय निकम यांनी मार्गदर्शन केले. अनेक युवकांनी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांच्या हस्ते ...

Shiv Sampark Abhiyan meeting at Shendoorjanaghat | शेंदूरजनाघाट येथे शिवसंपर्क अभियान बैठक

शेंदूरजनाघाट येथे शिवसंपर्क अभियान बैठक

जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, उपजिल्हाप्रमुख योगेश घारड, तालुकाप्रमुख विजय निकम यांनी मार्गदर्शन केले. अनेक युवकांनी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाला युवा सेना तालुकाप्रमुख अंकुश मोघे, शिवसेना शहरप्रमुख अजय सरोदे, युवा सेनाप्रमुख आशिष विटाळकर, गजानन थेटे, लुकेश वंजारी, दादू टाकरखेडे, विक्की जैस्वाल, कपिल तरार, युवा उपशहरप्रमुख करण सोनेकर, कृणाल आठवले, आदित्य भद्रे, गोलू तांबूसकर, अंकुश डखरे, प्रफुल तडस, सागर रेवतकर, मुरली इंगळकर, नितेश लोखंडे, किशोर सरोदे, अक्षय गणोरकर, नाना नवरंग, शिरीष बकाले, प्रवीण सरोदे, नीलेश बेलसरे, चेतन डोईजोड, धीरज दरवई, राजेश मगरदे, शुभम बोरकुटे, यज्ञेश भोंगे, नितीन ठाकरे, शुभम घोडकीसह आजी-माजी पदाधिकारी महिला शहरप्रमुख किरण गणोरकर व महिला आघाडीच्या शेकडो महिला उपस्थित होत्या. संचालन नगरसेवक भूपेंद्र कुवारे यांनी केले.

Web Title: Shiv Sampark Abhiyan meeting at Shendoorjanaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.