शिवछत्रपतींची जंगी मिरवणूक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:02 IST2017-03-16T00:02:30+5:302017-03-16T00:02:30+5:30
तिथीनुसार बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली.

शिवछत्रपतींची जंगी मिरवणूक...
शिवछत्रपतींची जंगी मिरवणूक...तिथीनुसार बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित १७ फूट उंच विशाल पुतळ्याचे अमरावती शहरात आगमन झाले. कठोरा नाका चौकात या पुतळ्याचे प्रथम विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीसह हा पुतळा राजकमल चौकात आणण्यात आला. घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.