शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

कॉलेजकन्येला फुस लावून लैंगिक शोषण; पाच महिन्यांची गर्भवती

By प्रदीप भाकरे | Updated: August 28, 2023 14:51 IST

नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अमरावती : एका १६ वर्षीय कॉलेजकन्येला फुस लावून तिचे लैंंगिक शोषण करण्यात आले. त्यातून तिला पाच महिन्यांची गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी उघड झाली. १ जानेवारी २०२३ ते २७ ऑगस्टदरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५४ च्या सुमारास आरोपी नितीन नरसिंगकार (३२, नांदगाव पेठ) याच्याविरूद्ध बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, एका कनिष्ट महाविद्यालयात अकरावीची विद्यार्थीनी असलेल्या त्या १६ वर्षीय मुलीचे आरोपी नितीनशी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघांमध्ये टेलिफोनिक व सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद देखील होता. दरम्यान यंदाच्या जानेवारी महिन्यात आरोपी नितीन नरसिंगकार याने तिला त्याच्या मोपेड वाहनाने एका शेतात नेले. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध केले.  नंतर तिला घरी आणून सोडले. त्यानंतर नितीन नरसिंगकार याने तिला धमक्या देऊन चार ते पाच वेळा  शेतात नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध केले. त्या बाबीची वाच्यता केल्यास तुझ्या आई वडिलांना मारुन टाकेन, अशी धमकी त्याने दिली. म्हणून ती बाब आपण कुणालाही सांगितली नसल्याचे बयान पिडिताने दिले आहे.

बयानात झाला उलगडा 

दरम्यान, पिडिताच्या आईने २६ ऑगस्ट रोजी पिडिताला वैद्यकीय तपासणीसाठी येथील एका खासगी रूग्णालयात आणले. तपासणीदरम्यान ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यामुळे पिडितासह तिचे कुटूंब हादरले. त्याबाबत बाल कल्याण मंडळासह नांदगाव पेठ व गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या बयानात आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती