अमरावती : बुद्धपौर्णिमेलामेळघाटव्याघ्रप्रकल्पांतर्गतझालेल्यावन्यप्राणीगणनेतसातवार्घंनीविविधपाणवठय़ावरनिसर्गप्रेमींनादर्शनदिलेआहेत. ९६0 पाणवठय़ावरकेल्यागेलेल्यागणनेत९हजार८११वन्यप्राण्यांचीसंख्यानिसर्गप्रेमीनीटिपलीआहे. मेळघाटात३0 च्याजवळपासवाघांचीसंख्याअसल्याचेसांगण्यातयेतहोते.
दरवर्षी
उन्हाळ्यातवन्यप्राण्यांचीगणनावनविभागामार्फतकेलीजाते. याप्रगणनेकरितानिसर्गप्रेमीमध्येउत्साहदिसूनयेते. मेळघाटातीलजगलांतजाऊनमचांगवरबसणेवपाणवठय़ावरपाणीपिण्याकरितायेणार्यावन्यप्राण्यांवरलक्षठेवूनतीआकडेवारीजमाकरण्याचेकार्यनिसर्गप्रेमीकरतात. भारताच्यानऊव्याघ्रप्रकल्पांपैकीमेळघाटव्याघ्रप्रकल्पाचेक्षेत्र२0२९.0४चौ.की.मी.आहे. त्यामध्येसिपनावन्यजीवविभाग, गुगामलवन्यजीवविभाग, अकोटवन्यजीवविभागअसूनत्याअंतर्गतमेळघाट, वान, अंबाबरवा, नरनाळाअभयारण्यवगुगामलराष्ट्रीयउद्यानयांचासमावेशआहे. तसेचअकोलावन्यजीवविभागातीलकाटेपूर्णावज्ञानगंगाअभयारण्यअंतर्भावआहे. मेळघाटव्याघ्रप्रकल्पांतर्गतएकूण१३परिक्षेत्रवअकोलावन्यजीवविभागांतर्गत३परीक्षेत्रअसूनयासर्वपरीक्षेत्रामध्ये९६0 पाणवठेआहेत. त्यापैकी४७६निवडकपाणवठय़ावर१४व१५मेरोजीच्याबुद्धपौणिर्मेलावन्यजीवप्रगणनाकरण्यातआली. याप्रगणमध्येवनविभागाचेक्षेत्रियअधिकारीवकर्मचारी, ४६७निसर्गप्रेमींनीसहभागनोंदविला. याकरिता४७६मचांगतयारकरण्यातआल्याहोत्या. प्रत्येकमचांगवरनिसर्गप्रेमीनीपाणवठय़ावरलक्षकेंद्रितकरुनवन्यप्राण्यचिंीगणनाकेलीआहे. यावेळीप्रगणनेतजंगलाचाराजाचेदर्शनघडलेअसूनविविधठिकाणच्यापाणवठय़ावरसातवाघआढळूनआलेआहेत. त्यामुळेनिसर्गप्रेमीमध्येआंनदव्यक्तहोतआहे. याव्यतिरिक्त४२बिबट, २३तडस, २७२अस्वल, ४७१गवा, ४१८सांबर, ४४१चितळ, ५१२निलगाय, ४४१भेडकी, ४९सायाळ, ५चौसिंगा, १३चिंकारा, ३४मसण्याउद, ६चांदीअस्वल, १५७२रानडुक्कर, २३२३माकड, ८९१मोर, ५६रानमांजरयांच्यासहआदीवन्यप्राणीनिसर्गप्रेमींनाआढळूनआलेआहेत. यंदाच्याप्रगणनेत९हजार८११वन्यप्राण्यांचेदर्शननिसर्गप्रेमीनाघडलेआहे. (प्रतिनिधी)
Web Title: Seven Tigers View in Melghat Tiger Range
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.