शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सात अधिकारी, ३९ कर्मचाऱ्यांना जडले मधुमेह, रक्तदाबासह विविध आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:28 IST

Amravati : निवडणुकीच्या कामकाजापासून दूर राहण्यासाठी नव्या क्लृप्त्या

लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत असताना, या कामातून वगळण्यात यावे, म्हणून जिल्ह्यातील आठ विधानसभा क्षेत्रातील सात अधिकारी ३९ कर्मचाऱ्यांनी आपल्याला मधुमेह, तसेच रक्तदाबाचा आजार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केले. या प्रकाराची चौकशी आगामी काळात होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व विधानसभा परिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी डोळ्यात तेल घालून एक महिन्यापासून काम करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात आचारसंहिता पथक, तसेच विविध भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. यात महसूल प्रशासन, पोलीस ठाणे, अप्पर वर्धा, पाटबंधारे विभाग व अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपली या कामातून सुटका व्हावी, म्हणून अनेकांनी क्लुप्ती लढविली आहे. आपल्याला मधुमेह, रक्तदाब, असा आजार असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले आहेत. हे प्रमाणपत्र बनावट आढळल्यास या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. 

परजिल्ह्यातील वाहनांवर लक्षनिवडणुकीच्या प्रचाराला गती आली आहे. मतदारसंघात कोणत्या उमेदवारांचे परवानगी घेतलेले चारचाकी वाहन कोणत्या परिसरात फिरत आहे, परवानगी न घेता मतदारसंघात काही वाहने फिरत असल्यास थेट वाहनचालकावर कारवाई करून पोलिस ठाण्यात ही गाडी लावण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील वाहनावर निगराणी ठेवण्याचे आदेश प्रशासनाने पोलिस विभागाला दिले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती