शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

६० हेक्टरवरील बियाणे उगवलेच नाही; तिवसा तालुक्याला बोगस बियाण्यांचा फास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:53 IST

Amravati : शेतक-यांनी खरेदी केलेल्या सोयाबीन बंगमाध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे बियाणे भरण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शिरजगाव, मोझरी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पंधरा दिवसांपासून हे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघडा पडला आहे.

शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादनाच्या हमीवर यंदा एका विशिष्ट कंपनीच्या सोयाचीनची पेरणी केली. शेतकऱ्यांनी लॉट नं. ०००७८९ च्या सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. परंतु, हा लॉट नंबरच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांच्या - आशेवर पाणी फेरले गेले असून, - दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. रविवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता, त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरलेले अन्य कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेले दिसले. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी त्या विशिष्ट कंपनीचे सोयाबीन पेरले, त्यांच्या शेतात दाणाही उगवलेला दिसून आला नाही. या बियाण्याने जवळपास साठ हेक्टर क्षेत्रफळ बाधित झाले असून, शेतकऱ्यांवर हंगामाच्या सुरुवातीलाच आर्थिक संकट कोसळले आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बियाणे विक्रेता व कंपनीचे एरिया मॅनेजर यांना शेतात बोलावून स्थिती दाखविली. तेव्हा बियाण्यामध्ये दोष असल्याचे मान्य करून शेतकऱ्यांना दोन दिवसांमध्ये नुकसानभरपाई देणार असल्याचे कंपनीकडून आश्वस्त करण्यात आले. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार दाखल केली नाही.

एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्चबापना कंपनीच्या बियाण्याची एक बैंग ३२०० रुपयांना मिळते. सोबत रासायनिक खत व पेरणीचा खर्च धरून एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च येतो.

"तक्रारी येताच त्या संबंधित कंपनीच्या बियाण्यांची विक्री बंद केली. बियाणे खरेदी करून अद्याप पेरणी केली नाही, अशा बियाणे परत घेतले आहे."- पंकज कांडलकर, विक्रेता, गुरूदेवनगर 

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती