शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटिव्हीने ‘त्या’ला पोहोचविले पोलीस कोठडीत!

By प्रदीप भाकरे | Updated: June 22, 2023 17:16 IST

सुरक्षारक्षकच निघाला चोर : वेअर हाऊसमधील ४.४१ लाख रोकड लांबविल्याचे प्रकरण

अमरावती : विलासनगर परिसरातील रिलायन्स वेअर हाऊसमधून ४ लाख ४१ हजार ८८६ रुपयांची रोकड तेथेच कार्यरत सुरक्षारक्षकानेच लांबविल्याचे उघड झाले. लॉकर उघडून त्यातून ती रक्कम चोरून नेताना एकजण सीसीटिव्हीत कैद झाला होता. त्या फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले. २० जून रोजी सकाळी ती घटना उघड झाली होती. सोपान रमेश पुर्भे (२९,रा. भांबोरा, दर्यापूर) असे अटक सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये जप्त करण्यात आले.

रिलायन्स वेअर हाऊसच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून तेथील लॉकरमधून ४ लाख ४१ हजार ८८६ रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. १९ जून रोजी पहाटे ३.१५ ते ३.३० दरम्यान झालेली ती चोरी सीसीटिव्हीत कैद झाली होती. चोरीची बाब लक्षात आल्यावर वेअर हाऊसचे व्यवस्थापक सचिन वांगे (३८, रा. न्यू सोनल कॉलनी) यांनी २० जून रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान त्या गुन्ह्यात वेअर हाऊसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत सोपान पुर्भे याचा हाथ असल्याचे समोर आले.

गुन्ह्याची कबुली

गुन्हे शाखेने सोपानला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा, सुरज चव्हाण, निवृत्ती काकड, भूषण पद्मणे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीtheftचोरीArrestअटक