डीसीपी घार्गेंना वादविवाद स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 00:34 IST2016-03-22T00:34:56+5:302016-03-22T00:34:56+5:30

मानवी हक्क जागृती वादविवाद स्पर्धेत पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.

Second prize in DCP Ghargena Debate Tournament | डीसीपी घार्गेंना वादविवाद स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

डीसीपी घार्गेंना वादविवाद स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

अमरावती : मानवी हक्क जागृती वादविवाद स्पर्धेत पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. १७ मार्च रोजी मुंबईच्या राज्य पोलीस मुख्यालयात ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्या उपस्थितीत घार्गे यांना पारितोषिक प्रधान करण्यात आले. घार्गे यांनी इंग्रजी माध्यमातील वादविवाद स्पर्धेत प्रशंसनीय कामगिरी बजावल्याने ते या पारितोषिकाचे मानकरी ठरले. या यशाबद्दल अमरावती पोलीस आयुक्तालयात घार्गे यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Second prize in DCP Ghargena Debate Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.