शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी महाराजांची महासमाधी व प्रार्थना मंदिर ३१ तारखेपर्यंत बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 00:18 IST

 गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे.

- अमित कांडलकरगुरुकुंज मोझरी (अमरावती) - सबके लिये खुला है मंदिर यह हमारा।मतभेद को भुला है,मंदिर यह हमारा।आओ कोई भी धर्मी,आओ कोई भी पंथी।असा संदेश देणाऱ्या  गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे.दरम्यान दररोज सकाळी होणारे सामुदायिक ध्यान व सायंकाळी होणारी सामुदायिक प्रार्थना ही नियमित सुरू राहील, परंतु या दोन्ही कार्यक्रमाला फक्त पाच गुरूदेव भक्त उपस्थित राहतील असे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या  वतीने सांगण्यात आले आहे.तसेच दररोज ध्यान व प्रार्थनेला येणाऱ्या गुरूदेव भक्तांनी घरीच ध्यान व प्रार्थना करन्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहे. दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची समाधी व प्रार्थना मंदिर हे दीर्घ काळासाठी बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.सोबतच अस्थि विसर्जन सुद्धा बंद राहील याची भाविकांनी नोंद घ्यावी असे सेवा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले

टॅग्स :AmravatiअमरावतीGurukunj Mozariगुरुकुंज मोझरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस