सजले मिनी मंत्रालय...
By Admin | Updated: November 5, 2015 00:20 IST2015-11-05T00:20:32+5:302015-11-05T00:20:32+5:30
गुरूवारपासून ‘पीआरसी’ चा तीन दिवसीय जिल्हा दौरा सुरू होतोय. त्यासाठी मिनी मंत्रालय असे सुसज्जित करण्यात आले आहे.

सजले मिनी मंत्रालय...
सजले मिनी मंत्रालय... गुरूवारपासून ‘पीआरसी’ चा तीन दिवसीय जिल्हा दौरा सुरू होतोय. त्यासाठी मिनी मंत्रालय असे सुसज्जित करण्यात आले आहे. उद्या समितीतील १६ सदस्यांचे आगमन होणार असल्याने झेडपीचे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह असे सज्ज झाले आहे. तर विविध पंचायत समित्या, ग्रा.पं.नादेखील समिती भेट देणार असल्याने वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.