धुक्यात हरविले रस्ते ..

By Admin | Updated: June 15, 2015 00:18 IST2015-06-15T00:18:05+5:302015-06-15T00:18:05+5:30

रखरखत्या उन्हाळ्यानंतर आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे.

Ruins lost in fog .. | धुक्यात हरविले रस्ते ..

धुक्यात हरविले रस्ते ..

. रखरखत्या उन्हाळ्यानंतर आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात मृगनक्षत्रापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने वातावरणातील उकाडा थोडाफार कमी झाला आहे. विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या मेळघाटात असे धुक्याचे वातावरण असल्यामुळे दिवसासुध्दा वाहनचालकांना वाहनाचे दिवे लावून वाहने रस्त्याने चालवावे लागत आहे. आमच्या छायाचित्रकाराने टिपलेले हे चिखलदरा घाटावरील छायाचित्र.

Web Title: Ruins lost in fog ..