डबके नव्हे छत्री तलावातील गाळ... :
By Admin | Updated: November 20, 2015 01:15 IST2015-11-20T01:15:16+5:302015-11-20T01:15:16+5:30
शहरातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असलेला हा छत्रीतलाव. या तलावात साचलेला गाळ अनेक दिवसांपासून उपसला गेलेला नाही.

डबके नव्हे छत्री तलावातील गाळ... :
डबके नव्हे छत्री तलावातील गाळ... : शहरातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असलेला हा छत्रीतलाव. या तलावात साचलेला गाळ अनेक दिवसांपासून उपसला गेलेला नाही. परिणामी या तलावावर अशी अवकळा आली आहे. येथे हजारो नागरिक पिकनिकसाठी येतात. त्या दृष्टीने या तलावातील गाळ आणि शेवाळ व गवत काढून त्याचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे.