परतीच्या प्रवासात उमेदवारांना ठोकावा लागला मुक्काम

By Admin | Updated: May 12, 2014 23:06 IST2014-05-12T23:06:12+5:302014-05-12T23:06:12+5:30

केंद्र शासनाच्या टपाल विभागातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षेसाठी विदर्भात नागपूर येथे एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले होते.

In the return journey, the candidates started to wait | परतीच्या प्रवासात उमेदवारांना ठोकावा लागला मुक्काम

परतीच्या प्रवासात उमेदवारांना ठोकावा लागला मुक्काम

अमरावती : केंद्रशासनाच्याटपालविभागातर्फेरविवारीघेण्यातआलेल्याविविधपदांच्यापरीक्षेसाठीविदर्भातनागपूरयेथेएकमेवपरीक्षाकेंद्रदेण्यातआलेहोते. उमेदवारांनीपरीक्षेसाठीजातानाएसटीरेल्वेगाड्यांतएकचगर्दीकेलीअसतानासायंकाळीवाजतापेपरसंपताचपरतीच्याप्रवासालानिघालेल्याकाहीउमेदवारांनावाहनमिळालेनाही. बसस्थानक, रेल्वेस्थानकावरमुक्कामठोकूनसोमवारीसकाळीपरतीचाप्रवासत्यांनाकरावालागला.

केंद्रीय

टपालविभागामार्फतपोस्टलसहायक, शॉर्टिंंगसहायक, पोस्टलसहायक (बचतबँक) अशाविविधसुमारेएकहजारपदांकरिताराज्यातएकाचवेळीरविवार११मेरोजीदुपारीतेवाजेपर्यंतराज्यातीलपाचपरीक्षाकेंद्रांवरलाखोउमेदवारांनीयापदासाठीपरीक्षादिली. टपालविभागानेजाहीरकेलेल्याराज्यातीलपाचपरीक्षाकेंद्रांपैकीविदर्भातएकमात्रपरीक्षाकेंद्रनागपुरातदेण्यातआलेहोते. त्यामुळेसोयीचेपरीक्षाकेंद्रम्हणूनअनेकउमेदवारांनीनागपूरयेथीलकेंद्रालापसंतीदिलीहोती. तसाउल्लेखहीअर्जसादरकरतानानोंदविला. रविवारसुटीचादिवसअन्त्यातहीटपालविभागाचापेपरदुपारीतेयावेळेतअसल्यानेअमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळआणिबुलडाणायापाचहीजिल्ह्यांतीलउमेदवारांनीपरीक्षेच्यादिवशीसकाळीपाचवाजतापासूनपरीक्षेलाजाण्याससुरुवातकेली. त्यासाठीनियोजनहीकेले; मात्रअमरावतीमध्यवर्तीबसस्थानकावरप्रवाशांचीतुडूंबगर्दीहोती. याशिवायरेल्वेस्थानकावरहीचपरिस्थितीहोती. त्यामुळेकधीनव्हेएवढीउमेदवारांचीप्रवासासाठीचीगर्दीएसटीमहामंडळालावाहतूककरण्यासाठीदमछाककरणारीठरली.

महामंडळाने

जादाबसेससोडल्यानंतरहीमिळेलत्यावाहतूकसुविधेनेप्रवासकरण्याचीइच्छामनातअसतानाहीवाहतूकसुविधातोकडीपडल्याचेचित्रआहे. मात्रकशाहीपद्धतीनेउमेदवारांनीपरीक्षाकेंद्रगाठूनपरीक्षेतसहभागनोंदविला. हीचगर्दीपरतीच्याप्रवासातपहावयासमिळालीअसतानाटपालविभागाचीपरीक्षादेऊनघराचीआसधरणार्‍याअनेकउमेदवारांनारात्रीउशिरापर्यंंतपरतीचाप्रवासकरण्यासाठीअनेकप्रकारेप्रयत्नकरूनहीवाहतूकसुविधाअपुरीपडतअसल्यानेबसस्थानक, रेल्वेस्थानक, नातेवाईकयांचेकडेमुक्कामठोकूनमंगळवारीनाईलाजास्तवपरतीचाप्रवासकरावालागला. (प्रतिनिधी)

Web Title: In the return journey, the candidates started to wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.