पाच प्रसूतींची जबाबदारी एकाच परिचारिकेवर

By Admin | Updated: May 22, 2014 00:41 IST2014-05-22T00:41:01+5:302014-05-22T00:41:01+5:30

जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना प्रसूती संदर्भात आरोग्य सेवा

The responsibility of five maternity carers is on one maid | पाच प्रसूतींची जबाबदारी एकाच परिचारिकेवर

पाच प्रसूतींची जबाबदारी एकाच परिचारिकेवर

जिल्ह्यातीलगोरगरीबमहिलांनाप्रसूतीसंदर्भातआरोग्यसेवापुरविणार्‍याजिल्हास्त्रीरुग्णालयातपाचमहिलांच्याप्रसूतीचीजबाबदारीएकाचपरिचारिकेवरआहे. त्यामुळेयेथीलपरिचारिकांसहकर्मचार्‍यांनाअतिरिक्तकामाचाताणसहनकरावालागतआहे. डफरीनमध्येकेवळ५६परिचारिकाकार्यरतअसल्यानेप्रसूतमहिलांनादेण्यातयेणारीआरोग्यसेवाखोळंबलीआहे. याकडेजिल्हाप्रशासनाचेदुर्लक्षहोतआहे.

जिल्हास्त्रीरूग्णालयातजिल्हाभरातूनअनेकमहिलाप्रसूतीकरितायेतात. मात्र, महिलारूग्णांनायोग्यआरोग्यसेवामिळतनसल्याचीओरडवारंवारहोतअसते. परंतुरुग्णालयातडॉक्टर, परिचारिकाकर्मचार्‍यांचीसंख्याअपुरीअसल्यानेअपुर्‍यामनुष्यबळाअभावीरूग्णांनासेवादेण्यातरूग्णालयप्रशासनकमीपडतआहे. उन्हाळ्यातप्रसूतीकरितायेणार्‍यामहिलांचाओघरूग्णालयातवाढलाआहे. रुग्णालयातीलवॉर्डांमध्ये३५0 हूनअधिकमहिलाउपचारासाठीदाखलआहेत.

सध्याजिल्हास्त्रीरुग्णालयात (डफरीन) पाचरुग्णांमागेएकचपरिचारिकाअसल्याचेदिसते. नियमानुसारएकारुग्णाकरितातीनपरिचारिकांचीआवश्यकताअसते. परिचारिकांच्याकमतरतेमुळेहीपरिस्थितीअधिकचबिकटझाल्याचेचित्रआहे. तरीदेखीलतोकड्यामनुष्यबळावरजिल्हास्त्रीरुग्णालयाचाकारभारसुरुआहे. मनुष्यबळवाढविण्याबाबतजिल्हाप्रशासनाकडूनशासनालाकळविण्यातआलेआहे. परंतुअद्यापपर्यंतकोणतेहीदिशानिर्देशमिळालेलेनाहीत. रुग्णांचीवाढतीसंख्यापाहतानवीनवॉर्डांचीनिर्मितीकरण्याचीगरजआहे.

 

 

Web Title: The responsibility of five maternity carers is on one maid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.