विज्ञानयोगी कलामांना आदरांजली...
By Admin | Updated: July 30, 2015 00:14 IST2015-07-30T00:14:37+5:302015-07-30T00:14:37+5:30
विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरण्याचा कानमंत्र देणारे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आकस्मिक मृत्यूने अवघा देश हळहळला.

विज्ञानयोगी कलामांना आदरांजली...
विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरण्याचा कानमंत्र देणारे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आकस्मिक मृत्यूने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनानंतर बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इर्विन चौकातून मेणबत्ती रॅली काढून लाडक्या ‘विज्ञानयोग्या’ बद्दलचा आदर व्यक्त केला. रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.