शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कारागृह अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नतीचे प्रस्ताव मागितले

By गणेश वासनिक | Updated: March 4, 2023 18:36 IST

अपर पोलिस महासंचालकांचे निर्देश; मुंबई, पुण्याकडील अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी

अमरावती : राज्याच्या कारागृहांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे नव्याने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गत काही महिन्यांपासून रखडलेली बदली, पदाेन्नतीची प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली असून, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे वास्तव आहे. रिक्त पदांची संख्या प्रसिद्ध करण्याबाबतचे परिपत्रक २ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे.

राज्यातील कारागृहे कैद्यांच्या गर्दीने ओव्हरफ्लो झाली आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. एकट्याविदर्भातील कारागृहात ६० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे डीआयजी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांची बदली करताना पदोन्नतीचा विचार केला आहे. पूर्व विभाग नागपूर, पश्चिम विभाग पुणे, मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर, दक्षिण विभाग मुंबई आणि पुणे मुख्यालयातील बदलीपात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यात रिक्त पदांसह बदली, पदोन्नतीची आकडेवारी पाठवावी लागणार आहे. कारागृह उपमहानिरीक्षक ते लिपिक, हवालदार, परिचारक अशी ७७० पदे रिक्त असल्याची माहिती हाती आली आहे.

मुंबई, पुण्यात ठाण मांडून बसलेल्यांची खैर नाही

मुंबई, पुण्याकडे कारागृहांमध्ये वर्षानुवर्षे मलईदार पदावर कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. मात्र, पदोन्नती हवी, पण विदर्भात नको, अशी या अधिकाऱ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे पदोन्नतीची यादी रखडत आहे. पदोन्नतीसाठी काही पात्र अधिकारी असताना त्यांची जुने प्रकरण बाहेर काढण्याची शक्कलदेखील लढवली जात आहे. मात्र, आता मुंबई, पुण्यात गत काही वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली जाणार आहे. तसे निर्देश डीआयजी गुप्ता यांनी दिल्याची माहिती आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Policeपोलिस