निवेदन :
By Admin | Updated: January 11, 2017 00:11 IST2017-01-11T00:11:43+5:302017-01-11T00:11:43+5:30
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासह मराठा, मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे,...

निवेदन :
निवेदन : बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासह मराठा, मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे, अशा विविध ३७ मागण्यांचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सादर करण्यात आले. यावेळी सुनील डोंगरदिवे, शंकरराव लिंगे, नलिनी इंगळे, माधुरी खोब्रागडे, गजाला परवीन, अर्चना भातकुली, अनुपमा कटकतलवारे, प्रथमेश मेश्राम, शिल्पा तायडे आदी उपस्थित होते.