शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हा तर कीटकनाशक कंपन्यांची जबाबदारी टाळणारा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 20:23 IST

विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या अहवालात शेतकरी व शेतमजुरांवर कारवाई करणा-या शिफारशींचा शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा कडाडून विरोध झाला. कीटकनाशक कंपन्याची जबाबदारी टाळून त्यांना अभय देणारा हा अहवाल असल्याचा आरोप मिशन यांनी केला. या अहवालाची पुंगळी करा, असा सल्ला शासनाला दिला.

अमरावती  - विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या अहवालात शेतकरी व शेतमजुरांवर कारवाई करणा-या शिफारशींचा शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा कडाडून विरोध झाला. कीटकनाशक कंपन्याची जबाबदारी टाळून त्यांना अभय देणारा हा अहवाल असल्याचा आरोप मिशन यांनी केला. या अहवालाची पुंगळी करा, असा सल्ला शासनाला दिला.ज्या कीटकनाशकावर पिकाचे लेबल नसतानासुद्धा सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून बियाणे विक्री करणाºया कंपन्यांवर कोणतीही कारवाईविषयी या अहवालात उल्लेख नाही, कृषी व आरोग्य विभागासह कीटकनाशक कंपन्यांवर कोणतीच जबाबदारी निश्चित केलेली नाही. याउलट सर्व जबाबदारी निर्दोष शेतकरी व शेतमजुरांवर टाकल्यामुळे अधिकारी संगणमताने शासनाची प्रतीमा खराब करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. नोकरशाहीने उपस्थित केलेल्या या गंभीर संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विषमुक्त शेतीविषयीचे कार्यक्रम व धोरण आखणे महत्त्वाचे आहे. त्याऐवजी केराच्या टोपलीच्या भाग झालेला कीटकनाशक कायदा १९६८ त्याचे नियम १९७१ याची पायमल्लीची काथाकुट करण्यासाठी होत असलेला चौकशी समितीने केलेला धूळफेकीचा प्रकार लाजीरवाना असल्याचा आरोप तिवारी यांनी आहे बहुराष्ट्रीय कंपण्याच शेतक-यांचे मारेकरीजगाची कृषी आर्थिक व्यवस्था केवळ तीन बहराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात देणारेच शेतकºयांचे खरे मारेकरी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून शेतकरी व शेतमजुरांवर याचे खापर फोडणे वेदनादायक आहे. सरकारने हा नरसंहार तत्काळ बंद करण्यासाठी विदर्भात व मराठवाड्यात सिक्कीम राज्याप्रमाणे विषमुक्त वा नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारावा, अशी विनंती मिशनचे अध्यक्ष यांनी शासनाला केली.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती