जिल्ह्यात ११७ दिवसात २०६५ संक्रमितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:02 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:02:04+5:30

जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशीरापर्यत १०८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ११७ दिवसांत २०५६ पोहोचली आहे. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण संख्या ५८ झालेली आहे.

Record of 2065 infections in 117 days in the district | जिल्ह्यात ११७ दिवसात २०६५ संक्रमितांची नोंद

जिल्ह्यात ११७ दिवसात २०६५ संक्रमितांची नोंद

ठळक मुद्देचौघांचा मृत्यू : गुरुवारच्या अहवालात १०८ कोरोनाग्रस्त निष्पन्न, चिंतेत भर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशीरापर्यत १०८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ११७ दिवसांत २०५६ पोहोचली आहे. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण संख्या ५८ झालेली आहे.
यामध्ये नवीन कॉटन मार्केट परिसरात ३१ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगरात ५५ वर्षीय, म्हाडा कॉलनीथ ५६ वर्षीय, जुनी टांकसाळ ४० वर्षीय, भटवाडीत १३ वर्षीय, बाणगाव येथे २५ वर्षीय, यशोदानगरात ४२ वर्षीय, बडनेरात २४, ३३, ४० व ५९ वषर्यि, रामपूरी कॅम्प ३१ वर्षीय, लक्ष्मीनगरात ४२ वर्षीय, बेलपूरात १६, २०, ५५ व ७६ वर्षीय, विलासनगरात २८ वर्षीय, साबनपूऱ्यात २८ वर्षीय, दसरा मैदान २५ वर्षीय, खोलापूर ३८ व ४५ वर्षीय, रवी नगरात ३४ वर्षीय, चुनाभट्टी ४१ वर्षीय पुरुष तसेच विलासनगरात २५ वर्षीय, सिद्धार्थनगरात ५५ वर्षीय, जुनी टांकसाळ २०,३२ वर्षीय, जमील कॉलनीत ३० वर्षीय, नवाथे नगरात ३६, ४६ वर्षीय, कॅम्प ३२ वर्षीय, नंदा मार्केट ५० वर्षीय, आंबेडकरनगर ७० वर्षीय, नागपूर येथील ३१ वर्षीय, छत्रसाल नगर ५० व ७५ वर्षीय, नवाथे १२ व ७० वर्षीय, लालखडी २० वर्षीय, बडनेरा २७, ३३ व ४७ वर्षीय, गोपालनगर १८ वर्षीय, बेलपूरा २० वर्षीय,सौदागरपूरा २१ वर्षीय, अचलपूर ६० वर्षीय,गावंडे लेआऊट १२ वर्षीय, हनुमान नगर ३०, ३८ व ४२ वर्षीय, भातकुली २०, २२ व ४५ वर्षीय, गावंडे लेआऊट ४५ वर्षीय, खोलापूरी गेट ४६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
दुपारच्या अहवालात बेलपूºयात ४० व ४८ वर्षीय, गणोजा देवी २८ वर्षीय, एसआरपीएफ ३७ वर्षीय, हमालपूरा ६० वर्षीय,बालाजी नगर ३० वर्षीय, नमुना ५२ वर्षीय, राजापेठ १६ वर्षीय, वाणीपूरा (कारंजा) ७९ वर्षीय, प्रभात कॉलनी ३९ वर्षीय, परतवाडा ५७ वर्षीय, कुंड ३५ वर्षीय, नमुना १७ व ५० वर्षीय, नांदगाव ३१ वर्षीय, महाजनपुरा ६२ वर्षीय, बेलपुरा ११, १७, ७५ व ८० वर्षीय,नेरपिंगळाई २९ वर्षीय, छांगाणी नगर ६२ वर्षीय पुरुष तसेच बेलपुरा ७, १९ ३५ व ३८ वर्षीय, नांदगाव खं. ८० वर्षीय, कुंड ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
रात्रीचे अहवालात आदर्शनगरात २४ वर्षीय पुरुष, फ्रेझरपुरा २९ वर्षीय, मोतीनगर ५७ वर्षीय, तळेगाव आष्टी २६ वर्षीय, साबनपुरा ४७ वर्षीय, संतोषीनगर ६२ वर्षीय, राजमाता कॉलनी ७४ वर्षीय, परतवाडा गुरुनानकनगर ६७ वर्षीय, सीतारामबाबा कॉलनी ३६ वर्षीय व पवननगरात २५ वर्षीय, रामपूरी कॅम्प येथे ५७ वर्षीय पुरुष तसेच बेलपूºयात ३२ वर्षीय, बडनेरा २४ वर्षीय, आसीर कॉलनी ६५ वर्षीय, संतोषी नगर ५८ वर्षीय, रामपूरी कॅम्प ४६ वर्षीय, निंबोरा १९ वर्षीय, अंजनगाव बारी २३ वर्षीय, परतवाडा ६३ वर्षीय, यशोदानगर ४९ वर्षीय, राजापेठ ९, ४६ व ७० वर्षीय महिलेचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. उपचाारदरम्यान अचलपूर येथीळ ४० वर्षीय, रामलक्ष्मन अपार्टमेंटमधील ५७ वर्षीय, देऊरवाड्यातील ६० वर्षीय, बालाजीनगरातील ५९ वर्षीय रुग्णााच मृत्यू झालेला आहे.

Web Title: Record of 2065 infections in 117 days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.