पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:44+5:302021-09-21T04:14:44+5:30
उत्कृष्ट कार्य करणारे संतोष सानप, रितेश कोठेकर, संदीप डोफे, पुरुषोत्तम डोफे, सुवर्णा देशमुख, रमेश चव्हाण, अशोक टाके, छत्रपती दवळे, ...

पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार
उत्कृष्ट कार्य करणारे संतोष सानप, रितेश कोठेकर, संदीप डोफे, पुरुषोत्तम डोफे, सुवर्णा देशमुख, रमेश चव्हाण, अशोक टाके, छत्रपती दवळे, गजानन लोखंडे, अंकुश गाढवे, पुनम विटीवाले या परिचर, मदतनीस व कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. पंचायत समिती उपसभापती राजीव घोडे, सदस्य रंजित मेश्राम, आशा सोनोने, किरण चोरे, कांता सावंत, सचिन रिठे, गौतम सोनोने यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट, गटशिक्षणाधिकारी कल्पना ठाकरे, प्रवीण खांडेकर, विस्तार अधिकारी विठ्ठलराव जाधव, सुनील गोळे, प्रीतम चर्जन, विजय कावळे, नितेश अंभोरे, मंगेश मानकर, किशोर उडाखे, अजय ठाकरे, प्रदीप होले, लक्ष्मण खांडरे, राहुल चौधरी, दीपक बांबटकर, रत्नाकर मुळे, अजय अळणे, पुरुषोत्तम पवार, कमल धुर्वे, मनीष मदनकर, सचिन ठाकरे, केंद्रप्रमुख प्रवीण मेहरे, राजू खिराडे, विलास राठोड, हरिचंद्र गोहत्रे, अंकुश गावंडे, सुरज मंडे, संदीप झाडे, महादेव राठोड, लीलेश्वर जवंजाळ, रामेश्वर खंडारे आदी याप्रसंगी उपस्थित होते. संचालन संदीप देशमुख यांनी केले.
200921\img-20210919-wa0072.jpg
पंचायत समितीत सत्कार व ऋणनिर्देश सोहळा