शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला सहा वर्षे सक्तमजुरी

By प्रदीप भाकरे | Updated: May 31, 2023 17:46 IST

पोस्कोअन्वये सर्वाधिक शिक्षा : विशेष अतिरिक्त न्यायाधिशांचा निर्णय

अमरावती : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवून सहा वर्ष सक्तमजुरी व एकुण १२ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष अतिरिक्त न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी बुधवारी हा निर्णय दिला. निलेश दामोधर खोंडे (४२, नंदनवन कॉलनी, रूख्मिनीनगर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दवाखान्याजवळ २६ जून २०१९ रोजी रात्री ९ च्या सुमारास ती घटना घडली होती. आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन तिची आई दवाखान्यात गेली होती. तपासणीनंतर ती मेडिकलमध्ये गेली असता, आरोपीने त्या अल्पवयीन मुलीची छेड काढली. तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडिताच्या आईने डोळ्याने पाहिला. त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शीनी आरोपीला पकडले होते. याप्रकरणी पिडिताच्या आईने राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.

साक्ष, युक्तीवाद ग्राह्य

याप्रकरणी विशेष सरकारी वकील प्रफुल्ल तापडिया यांनी पिडिता, तिची आई तथा दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले. यात साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायाधिशांनी आरोपी निलेशला विनयभंग व पोस्कोच्या विविध कलमांन्वये दोषी ठरविले. एकुण १२ हजारांच्या दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये हे पिडितास नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणाचा तपास पीएसआय शीतल निमजे यांनी केला होता. तर पैरवी पोलीस अंमलदार अरूण हटवार यांनी काम पाहिले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण