शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

अचलपुरात साकारणार ‘राम शेवाळकर’ नाट्यगृह

By admin | Updated: June 11, 2014 23:01 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राम शेवाळकर नाट्यगृहासाठी नगरपरिषदेने दीड एक जागा आरक्षित केली असून पुढील कारवाईसाठी प्रस्ताव शासनदरबारी पाठविला जाणार आहे.

नरेंद्र जावरे - अचलपूरगेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राम शेवाळकर नाट्यगृहासाठी नगरपरिषदेने दीड एक जागा आरक्षित केली असून पुढील कारवाईसाठी प्रस्ताव शासनदरबारी पाठविला जाणार आहे. अचलपूर शहरातील थोर व्यक्तिमत्व, राज्यातील दिग्गज साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे राम शेवाळकर हे अमरावतीचे गौरव होते. त्यांच्या नावाने नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी अचलपूर नगरपरिषदेने एकमताने ठराव घेत दीड एकर जागा आरक्षित करून तसा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे. नगराध्यक्ष अरूण वानखडे यांच्या पुढाकाराने या कार्याला गती आली. सदर ठरावाला नगरसेवक अभय माथने व नितीन डकरे यांनी समर्थन दिले. सूचक म्हणून रूपेश ढेपे व अनुमोदक म्हणून पवन बुंदेलेहे होते. उपस्थित संपूर्ण तीस नगरसेवकांनी एकमताने नाट्यगृहाचा ठराव मंजूर केला. या जागेचे आरक्षणपरतवाडा शहरातील उपविभागीय कार्यालयापुढील विकास योजनेत आरक्षण क्रमांक ४३, टाऊनहॉल व आरक्षण क्र. २९ बगिचा, तरणताल, दोन्ही आरक्षणामधील दक्षिण-पश्चिम कोपऱ्यातील ०.६७० हेक्टर जागा प्राचार्य राम शेवाळकर नाट्यगृहासाठी आरक्षित करण्यात आली. विकास योजनेत तसा फेरबदल करण्याची मंजुरी अचलपूर नगरपालिकेने दिली आहे.प्रस्ताव शासन दरबारीराम शेवाळकर यांच्या नावे येथे नाट्यगृह व्हावे, यासाठी येथील सवई गंधर्व प्रतिष्ठानतर्फे सतत पाठपुरावा करण्यात आला. नगरपालिकेने त्यासाठी जागा आरक्षितकरून शासनाकडे विकास आराखड्यात फेरबदल करून वैधानिक कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर सदर जागेचे आरक्षण व नाट्यगृह उभारण्याची घोषणा शासन करेल.