रक्षाबंधन...

By Admin | Updated: August 23, 2015 00:36 IST2015-08-23T00:36:29+5:302015-08-23T00:36:29+5:30

रक्षाबंधनाचे औचित्य साधून बहिणीने त्यांना राखी बांधली, तो क्षण.

Rakshabandhan ... | रक्षाबंधन...

रक्षाबंधन...

 केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी दुपारी ४.३० वाजता शहरात आगमन झाले. श्रीकृष्णपेठ येथील त्यांचे मामा रहाटगावकर (पांडे) यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. रक्षाबंधनाचे औचित्य साधून बहिणीने त्यांना राखी बांधली, तो क्षण.

Web Title: Rakshabandhan ...