शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
2
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
3
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
4
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
5
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
6
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
7
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
8
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
9
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
10
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
11
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
12
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
14
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
15
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

अमरावतीत १० सावकारांच्या घरी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 4:14 PM

सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.ए.आर. स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझाद कॉलनीतील एकाच घरातून १६ लाख ९० हजार २०० रुपये तसेच संबंधित मुद्देमाल जप्त केला. येथील सहायक निबंधकांना प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे एकूण ११ पथकांनी दहा सावकांरांच्या घरांवर एकाचवेळी हे छापे मारले. या सावकारांची सावकारकी अवैध असल्याचे यातून उघड झाले.महाराष्ट्र सावकारी अधिनियम १९१४ च्या तरतुदीप्रमाणे सर्व दहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी दिली.सहायक निबंधक राजेंद्र पालेकर, अच्युत उल्हे, सहदेव केदारे, राजेश भुयार, कल्पना घोपे, राजेंद्र मदारे, सचिन पतंगे, बी.एस. पाटील, प्रीती धामणे, जी.पी. राऊत आदींच्या पथकांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या धाडसत्रामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :raidधाड