शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत १० सावकारांच्या घरी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 22:34 IST

सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले.

अमरावती - सहकार खात्याच्या विशेष पथकांनी अमरावती शहरातील १० सावकारांच्या घरी गुरुवारी छापे मारले. १८ लाख ८८ हजार १०० रुपये रोख, धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे या कारवईत जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.ए.आर. स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझाद कॉलनीतील एकाच घरातून १६ लाख ९० हजार २०० रुपये तसेच संबंधित मुद्देमाल जप्त केला. येथील सहायक निबंधकांना प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे एकूण ११ पथकांनी दहा सावकांरांच्या घरांवर एकाचवेळी हे छापे मारले. या सावकारांची सावकारकी अवैध असल्याचे यातून उघड झाले. महाराष्ट्र सावकारी अधिनियम १९१४ च्या तरतुदीप्रमाणे सर्व दहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी दिली. सहायक निबंधक राजेंद्र पालेकर, अच्युत उल्हे, सहदेव केदारे, राजेश भुयार, कल्पना घोपे, राजेंद्र मदारे, सचिन पतंगे, बी.एस. पाटील, प्रीती धामणे, जी.पी. राऊत आदींच्या पथकांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या धाडसत्रामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी