दिवाळीच्या खरेदीसोबत हेल्मेटची खरेदी :
By Admin | Updated: October 28, 2016 00:18 IST2016-10-28T00:18:15+5:302016-10-28T00:18:15+5:30
दिवाळीची खरेदी करीत आहात, तर मग सोबतच हेल्मेटदेखील खरेदी करा,

दिवाळीच्या खरेदीसोबत हेल्मेटची खरेदी :
दिवाळीच्या खरेदीसोबत हेल्मेटची खरेदी : दिवाळीची खरेदी करीत आहात, तर मग सोबतच हेल्मेटदेखील खरेदी करा, अशी जनजागृती मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. जीवन सुरक्षेसाठी आणि आपल्या परिवारासाठी कपडे आणि फटाक्यांसह हेल्मेट खरेदी करण्याचा आग्रह या विभागाकडून करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी स्थानिक राजकमल चौकात आरटीओ आणि दुचाकी वाहन वितरकांच्या सौजन्याने हेल्मेट वापर जनजागृती मोहीम राबविण्यात आली.