आचारसंहितेच्या सावटात बदल्यांची प्रक्रिया

By Admin | Updated: May 22, 2014 00:41 IST2014-05-22T00:41:45+5:302014-05-22T00:41:45+5:30

जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील बदलीपात्र कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया सुरु आहे.

Procedure for transfer of Code of Conduct | आचारसंहितेच्या सावटात बदल्यांची प्रक्रिया

आचारसंहितेच्या सावटात बदल्यांची प्रक्रिया

अमरावती: जिल्हापरिषदेतीलविविधविभागांतीलबदलीपात्रकर्मचार्‍यांचीबदलीप्रक्रियासुरुआहे. दरम्यानबुधवारपासूनविधानपरिषदेच्याशिक्षकमतदारसंघाच्यानिवडणुकीचीआचारसंहितालागूझाल्यानेआरोग्यविभागातीलकर्मचार्‍यांच्याबदलीचीप्रक्रियाआचारसंहितेच्यासावटाखालीचपारपडली.

अद्यापहीबदलीआदेशांबाबतअनिश्‍चिततेचेसावटआहे. लोकसभानिवडणुकीचीमतमोजणीआटोपताचजिल्हापरिषदेतरविवार१८मेपासूनबदलीप्रक्रियासुरुझाली. याचकालावधीतबालकांचामोफतसक्तीचाअधिकारकायदा00 (आरटीआई) नुसारअतिरिक्तठरलेल्याजिल्हापरिषदेतीलशिक्षकांचेबदलीप्रक्रियेपूर्वीसमायोजनकरावे, असेआदेशराज्यशासनानेजिल्हापरिषदेलादिले. त्यामुळेयंदाजिल्हापरिषदेतशिक्षकांच्याबदल्याचीप्रक्रियारद्दकरण्यातआली. परिणामीजिल्हापरिषदेतइतरविभागातीलबदलीपात्रकर्मचार्‍यांच्याबदल्यांचीप्रक्रियासुरुआहे.

बुधवारीजिल्हापरिषदेतआरोग्यविभागातीलआरोग्यसेवक, महिलाआरोग्यसेवक, सहायकआरोग्यसेवक, सेविका, औषधीनिर्माता, पर्यवेक्षकअशासुमारे0 कर्मचार्‍यांच्याप्रशासकीयविनंतीबदल्यांचीकारवाईदुपारी११वाजतासुरुकरण्यातयेणारहोती. हीप्रक्रियासुरुकरण्यापूर्वीविधानपरिषदेच्याशिक्षकमतदारसंघाचीआदर्शआचारसंहितालागूझाल्याचीचर्चासुरुझाली. अखेरयाबाबतशहनिशाकरण्यासाठीजिल्हापरिषदेतधावपळसुरुहोताचविभागीयआयुक्तडी.आर. बनसोडयांच्यास्वाक्षरीचेपत्रजिल्हापरिषदेतधडकले. मात्र, यापत्रातीलमजकूरलक्षातघेताबदलीप्रक्रियाहोणारकीनाही? यावरपुन्हाखलसुरुझालाआहे.

अखेरजिल्हापरिषदेचेमुख्यकार्यकारीअधिकारीअनिलभंडारीयांनीनिवडणूकआयोगाकडूनप्राप्तझालेलामेलमागविला. यापत्रातीलमजकुराचेसीईओंनीबारकाईनेअवलोकनकेले. मात्र, यामध्येबदल्यांबाबतकारवाईकरावीअथवाकरुनये, याबाबतउल्लेखनाही; तरीहीसीईओनीथेटमंत्रालयातीलवरिष्ठस्तरावरसंपर्ककरुनमाहितीघेतली. याशिवायनागपूर, अकोला, यवतमाळयेथीलजिल्हापरिषदेतबदल्याबाबतप्रक्रियासुरुअसल्याचेसांगण्यातआले.

अखेरदुपारीवाजताआरोग्यविभागीतलआरोग्यसेवक, पुरुषमहिलातसेचऔषधनिर्माता, पर्यवेक्षकआदीपात्रकर्मचार्‍यांच्याबदल्याचीप्रक्रियासुरुकरण्यातआली. त्यामुळेधावपळवाढली. परंतुआचारसंहितालक्षातघेताजिल्हापरिषदेतकेलेल्याबदल्यांचीप्रक्रियाकायमराहणारकीरद्दहोणारयाबाबतमात्रसध्यातरीअनिश्‍चितताआहे. तुर्तासबदलीप्रक्रियाआचारसंहितेतसुरूआहे. (प्रतिनिधी)

Web Title: Procedure for transfer of Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.