सामाजिक बांधिलकीचा गौरव :

By Admin | Updated: August 3, 2016 00:02 IST2016-08-03T00:02:13+5:302016-08-03T00:02:13+5:30

सासरच्या मंडळीने वर्षभर डांबून ठेवलेल्या जयश्री दुधे हिला आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने सुयोग्य उपचार मिळाले.

The pride of social commitment: | सामाजिक बांधिलकीचा गौरव :

सामाजिक बांधिलकीचा गौरव :

सामाजिक बांधिलकीचा गौरव : सासरच्या मंडळीने वर्षभर डांबून ठेवलेल्या जयश्री दुधे हिला आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने सुयोग्य उपचार मिळाले. येथील डॉ. श्रीगोपाल राठी यांनी तिला उपचारासाठी दत्तक घेतले आहे. या सामाजिक बांधिलकीबाबत आयएमएचे राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे यांनी मंगळवारी पारश्री रुग्णालय गाठून राठी दाम्पत्याच्या बांधिलकीला सलाम केला.

Web Title: The pride of social commitment:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.