वरूड पंचायत समितीत कृषी दिनी शेतकर्ांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST2021-07-03T04:10:11+5:302021-07-03T04:10:11+5:30

फोटो पी ०३ वरूड वरुड : हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन ...

Pride of farmers on Agriculture Day in Warud Panchayat Samiti | वरूड पंचायत समितीत कृषी दिनी शेतकर्ांचा गौरव

वरूड पंचायत समितीत कृषी दिनी शेतकर्ांचा गौरव

फोटो पी ०३ वरूड

वरुड : हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. पंचायत समिती वरुड येथे तालुक्यातील प्रगतीशील शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, विस्तार अधिकारी राहुल कांबळे, तालुका कृषी अधिकारी संतोष सातदिवे, बंडू गोळे, मनोज माहुलकर उपस्थित होते. यावेळी बेलोरा राजेंद्र ताथोडे , वाडेगावचे दिलीप बरांगे, शेंदूरजनाघाटचे विवेक फुटाणे, टेंभूरखेडा येथील योगेश देशमुख, जरुडचे पंकज देशमुख, माणिकपूरचे तुळशीराम मोरापे, तर माणिकपूर येथील पांडुरंग सरयाम, सहानु कुडसिंगे, लोणी येथील ओंकार श्रीराव, लोणी येथील ओंकार श्रीराव, भेमडी येथील मारोती गजाम या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Pride of farmers on Agriculture Day in Warud Panchayat Samiti