शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा जंगलात आग; सात हेक्टरला क्षती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:33 IST

नजीकच्या चांदूर रेल्वे मार्गालगत असलेल्या पोहरा वर्तुळ अंतर्गत इंदला बीट वनखंड क्रमांक ७२ मध्ये रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे सात हेक्टर जळून खाक झाले असून, काही शेतीक्षेत्रालाही नुकसान पोहचले आहे.

ठळक मुद्देशेतीक्षेत्राला नुकसान : दोन तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : नजीकच्या चांदूर रेल्वे मार्गालगत असलेल्या पोहरा वर्तुळ अंतर्गत इंदला बीट वनखंड क्रमांक ७२ मध्ये रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे सात हेक्टर जळून खाक झाले असून, काही शेतीक्षेत्रालाही नुकसान पोहचले आहे. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने ही आग आटोक्यात आणली.सूर्य आग ओकू लागला आहे. तापमानाने ४३ अंश ओलांडत आहे. तप्त उन्हाने पशू, पक्षी देखील त्रस्त झाले असताना जंगलात अलिकडे आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. रविवारी पोहरा जंगलात आग लागल्याची घटना निदर्शनास येताच सात ब्लोअरच्या साहय्याने वनकर्मचाऱ्यांना ही आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन तास लागले. दुपारी हवेचा जोर अधिक असल्याने जंगलात आगीचा वेग देखील अधिक होता. त्यामुळे आग विझवताना वनकर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला, हे विशेष. पोहराचे वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनात ही आग आटोक्यात आणल्या गेली. इंदला बीटमध्ये ही आग लावली की नैसर्गिक होती? हे मात्र कळू शकले नाही. परंतु, वनविभागाने आगप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा दाखल केला आहे. वनरक्षक पी.बी.शेंडे, आर. के. खडसे, जगदिश शगोरले, बीट मतदनीस शेख रशिद, चालक राजू काकड यांच्यासह अग्निरक्षकांनी ही आग आटोक्यात आणली. याप्रकरणी वनपाल विनोद कोहळे हे तपास करीत आहेत.वनक्षेत्रात गस्ती वाढविलीउन्हाळ्यात जंगलक्षेत्रात आग लागण्याच्या घटना घडत असल्याने वनक्षेत्रात कर्मचाऱ्यांची गस्ती वाढविली आहे. मोटरसायकलवर वनकर्मचारी गस्तीवर असले तरी वनक्षेत्रात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी अद्यावत यंत्रणा उभारणे काळाची गरज असणार आहे. यंदा उन्हाळ्यात पोहरा, चिरोडी जंगलात तिन ते चार वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :fireआगforestजंगल