शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शारदादेवी मिरवणुकीत पोलिसांचे भरधाव वाहन घुसले; 9 मुले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:38 IST

मिरवणूक रविवारी संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सुरू असताना पोलीस ठाणे मंगरूळ चव्हाळा येथील शासकीय वाहन गावातून त्या मिरवणुकीमध्ये घुसले.

नांदगाव खंडेश्वर, अमरावती : गणेशपूर गावात शारदादेवीची मिरवणूक सुरू असताना भरधाव वेगात असलेले पोलिसांचे वाहन थेट मिरवणुकीत घुसल्याने सात ते आठ मुले जखमी झाली आहेत. मिरवणूक रविवारी संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सुरू असताना पोलीस ठाणे मंगरूळ चव्हाळा येथील शासकीय वाहन गावातून त्या मिरवणुकीमध्ये घुसले. त्यामुळे नऊ मुलांना गंभीर दुखापत झाली. तसेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील दुखापत झाली,वाहन पोलीस कर्मचारी गजानन महल्ले हे चालवत होते. सदर वाहन चालक नशेत असल्याबाबत गावकरी सांगत आहेत. तसेच गावातील लोकांनी वाहनाला घेरले व वाहनाची तोडफोड केली व वाहनचालकाला गावकऱ्यांनी मारहाण केली. जोपर्यंत झालेल्या अपघातास कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत सदर वाहन जाऊ देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

ठाणेदार हे घटनास्थळी गेले नाहीमोठा अपघात होऊनही सुद्धा ठाणेदार चौधरी घटनास्थळी भेट दिली नाही तसेच त्या गावातील लोकांनी वेठीस धरलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी गेले नाहीत, माहिती घेतली असता गावकरी मला पण मारहाण करतील या भीतीने त्यांनी भेट देण्यास विलंब केल्याचे बोलले जात आहे.

पोलीस ताफा रवानाया अपघाताची जिल्हा पोलिस अधीक्षक यांना माहिती मिळताच त्यांनी आजू बाजूच्या चार ते पाच ठाणेदार यांना घटनास्थळी पाठवले असून त्याचबरोबर दंगा नियंत्रण पथक सुद्धा पाठवल्याची माहिती पोलीस विभागाकडून मिळत आहे

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात