नेमाणी गोडाऊनमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By Admin | Updated: May 12, 2014 23:01 IST2014-05-12T23:01:06+5:302014-05-12T23:01:06+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊन परिसरासह

नेमाणी गोडाऊनमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
अमरावती : लोकसभानिवडणुकीच्यामतमोजणीदरम्यानशहरातशांततावसुव्यवस्थाअबाधितराखण्यासाठीमतमोजणीहोणारअसलेल्यानेमाणीगोडाऊनपरिसरासहशहरातठिकठिकाणी५00 पोलीसकर्मचारी-अधिकार्यांचाकडेकोटबंदोबस्तठेवण्यातयेणारआहे. नागरिकांनानिवडणुकीच्यानिकालाचीउत्सुकतालागलीआहे. १६मेरोजीबडनेरामार्गावरीलनेमाणीगोडाऊनयेथेमतमोजणीहोईल. यासाठीशहरासहनेमाणीगोडाऊनपरिसरात५00 पोलीसकर्मचारीतैनातअसतील. पोलीसआयुक्तसुरेशमेकलायांच्यामार्गदर्शनातनेमाणीगोडाऊनयेथेदोनपोलीसउपायुक्त, दोनसहायकपोलीसआयुक्त, सातपोलीसनिरीक्षक, १३पोलीसउपनिरीक्षक, ४११कर्मचारी, ४0 महिलाकर्मचारी, सीआरपीएफ, राज्यराखीवपोलीसदलाच्यादोनतुकड्यावविजयीमिरवणुकीत१४पोलीसनिरीक्षक, ३७उपनिरीक्षकांचासमावेशआहे, अशीमाहितीपोलीसउपायुक्तसोमनाथघार्गेयांनीदिली. नेमाणी मतमोजणीदरम्यान बडनेरा मतमोजणी