पोलीस आयुक्त मंडलिक यांनी पदभार स्वीकारला
By Admin | Updated: January 16, 2016 00:09 IST2016-01-16T00:09:27+5:302016-01-16T00:09:27+5:30
शहर पोलीस आयुक्तालयात नवीन पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.

पोलीस आयुक्त मंडलिक यांनी पदभार स्वीकारला
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात नवीन पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. लोकाभिमुख प्रशासन व जनतेच्या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याचा त्यांचा मानस आहे.
पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांची पदोन्नतीवर बदली होऊन त्यांची नियुक्ती नागरी हक्क सरंक्षण विभागातील पोलीस महानिरीक्षकपदी झाली आहे. या रिक्त पदावर पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांची नियुक्ती करण्यात आली. (प्रतिनिधी)