शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
2
KDMC Election 2026: 'निवडणुकीतून माघार घ्या', ठाकरेंच्याच जिल्हाप्रमुखांनी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले?
3
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
4
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
5
महिला IAS अधिकाऱ्याचे भाड्याने घर, रात्रीचे चालायचे काळे धंदे; छाप्यात प्रत्येक खोलीत सापडल्या मुली
6
"...म्हणून नारायण राणे निवृत्त होत असतील"; सुनील तटकरेंचे सूचक विधान, काय म्हणाले?
7
"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा",  काँग्रेसची मागणी
8
ST निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...; मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
9
"आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
10
एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
11
बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण
12
Ravindra Chavan : "गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका", रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
13
'५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार?
14
‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका...
16
काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल
17
Nashik Municipal Election 2026 : कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष; तीन माजी महापौर मात्र रिंगणात, कोण राखणार गड?
18
Makeup Viral Video: मेकअपनंतर तरुणीला ओळखणंही झालं कठीण; तरुण म्हणाले, 'हा तर विश्वासघात!'
19
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!
20
उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिकचे अर्ज परत करा

By admin | Updated: April 26, 2015 23:53 IST

सध्या रेशन दुकानदारांकडून बायोमेट्रिक पध्दतीकरिता शिधाधारकांचे अर्ज भरुन घेतले जात आहे. यासाठी त्यांना ५ रुपये देण्यात येते.

प्रल्हाद मोंदीचे आवाहन : रेशन दुकानदार, केरोसीन परवानाधारकांचा मेळावाअमरावती : सध्या रेशन दुकानदारांकडून बायोमेट्रिक पध्दतीकरिता शिधाधारकांचे अर्ज भरुन घेतले जात आहे. यासाठी त्यांना ५ रुपये देण्यात येते. या पाच रुपयांना किती किंमत आहे? परवान्यात रेशन दुकानदारांनी फार्म भरावे, असे कुठे लिहिले आहे? ही जबाबदारी प्रशासनाची असून त्यासाठी ते पगार घेतात. त्यामुळे या कोऱ्या अर्जाचे गठ्ठे परत करा, मुख्यमंत्री फडणवीसांना पाहून घेऊ, सरकार तालावर येईल, असे आवाहन नरेंद्र मोदी यांचे बंधू व आॅल इंडिया फेअर प्राईज डिलर असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी येथे केले.अमरावती विभागातील रेशनदुकानदार व केरोसीन परवानाधारकांचा मेळावा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित होता. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे अध्यक्ष डी.एन. पाटील होते. यावेळी मंचावर सरचिटणीस कॉम्रेड चंद्रकांत यादव, ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, मुख्य मार्गदर्शन आर.एस. अंबुलकर यासह सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते. पुढे बोलताना मोदी म्हणाले, गुजरातमध्ये विविध कारणांनी बायोमॅट्रीक योजना नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पुढे ढकलावी लागली. गुजरात सरकारच्या विरोधात ७ वेळा उच्च न्यायालयात दाद मागितली. सर्व वेळा जिंकलो आहो. बायोमॅट्रीक यंत्रणा लागत आहे. घाबरु नका. यामध्ये पळवाटा अधिकारीच शोधून देतात. त्यांनाच गरज आहे, खऱ्या अर्थान या सरकारी यंत्रनेमुळेच रेशन दुकानात जात काळाबाजार होतो, असा आरोपी मोदी यांनी केला.मेळाव्याच्या सुरुवातीला भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे, संचालन व आभार प्रदर्शन राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुसकर यांनी केले. मेळाव्याला विभागातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.