पीयूष सिंह अमरावती विभागाचे नवे विभागीय आयुक्त
By Admin | Updated: June 13, 2017 00:04 IST2017-06-13T00:04:19+5:302017-06-13T00:04:19+5:30
विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नवे विभागीय आयुक्त म्हणून पीयूष सिंह कार्यभार सांभाळतील.

पीयूष सिंह अमरावती विभागाचे नवे विभागीय आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नवे विभागीय आयुक्त म्हणून पीयूष सिंह कार्यभार सांभाळतील. सन २००० महाराष्ट्र बॅचे आयएएस अधिकारी असलेल्या सिंह यांना प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.