पिंगळा नदीचे रौद्र रूप ...
By Admin | Updated: August 6, 2015 01:33 IST2015-08-06T01:33:30+5:302015-08-06T01:33:30+5:30
तिवसा तालुक्यातील पिंगळा नदी अशी दुथडी भरून वाहात असल्याने येथील आठवडी बाजारातील ....

पिंगळा नदीचे रौद्र रूप ...
तिवसा तालुक्यातील पिंगळा नदी अशी दुथडी भरून वाहात असल्याने येथील आठवडी बाजारातील विद्युत डीबी अशी पाण्याखाली गेली होती. नजर पोहोचेल तेथवर केवळ पाणीच पाणी होते. २५ दिवसांपासून पावसाने दडी दिली. त्यानंतर मंगळवारपासून तो अविरत बरसला. या पावसामुळे नदी-नाले ओव्हरफ्लो झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे तिवसा तालुक्यात मोठी हानी झाली. (छाया - रोशन कडू)