एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...

By Admin | Updated: July 26, 2016 00:32 IST2016-07-26T00:32:36+5:302016-07-26T00:32:36+5:30

वडाळी तलावाचे हे विहंगम दृष्य. हिरवाईने नटलेल्या टेकड्या, विस्तीर्ण जलाशय, त्यावर ...

The pig was beautiful in a pool. | एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख... वडाळी तलावाचे हे विहंगम दृष्य. हिरवाईने नटलेल्या टेकड्या, विस्तीर्ण जलाशय, त्यावर स्वच्छंद बागडणारी ही शुभ्र बदके अथांग पाण्यात लांबवर कुठे तरी डौलात विहरणारी नौका. पाऊस पडताच निसर्गाने कात टाकलीय आणि शहरातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या वडाळी तलावाचा असा कायापालट झालाय. त्यामुळेच पर्यटकांचा ओढा वाढतोय.

Web Title: The pig was beautiful in a pool.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.